शुक्रवार, २८ डिसेंबर, २००७

न्वीन व्र्षाच्या शुभेछा

Download Wallpaper

द्र व्र्षी प्र्माने या व्र्षी ही आले नवीन व्र्ष.... न्वीन व्र्षाच्या शुभेछा ... Happy New Year !!!

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २००७

तेज्स्वी


म्ला माहीतेय ही काही दीवाळी शुभेछा द्याय्ची वेळ नाही त्रीही...एक Glow Tutorial शीक्त अस्ताना, हे ब्न्व्लं.
वेब दुनीयेत्ला Glow legend,
ज्याचे "तेज्स्वी" wallpaper ब्घून आम्चे डोळे दीपतात...
तो माझा मीत्र "मंगेश भाय्दे" ला स्म्र्पीत...

Mangesh you are THE BEST !!!

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २००७

च्क्र्मप्णा

परवा सहज मित्रां बरोबर कुचाळक्या करत असताना, मला साजेश्या ओळी मीत्राने सुचवल्या... तीन ओळी नंतर आम्ही आमचा मुळ स्वभाव दाखवला

एक कल्ली स्वभाव ,
दुटटपी धोरण,
त्रयस्थ आत्मा

चतुर्थ श्रेणी
पाचा मुखी परमेश्वर
षटकोनी घडयाळ
गोकुळ अष्टमी
राम नवमी
विजया दशमी (ह्ल्लीच होउन गेली)
कार्तिकी एकादशी (पुढच्या महिन्यात)
कसली तरी द्वादशी
धन्त्र्ययोदशी (दीवाळी = प्रचंड खर्च)
अनंत चतुर्दशी
अमावास्या

सोमवार, १५ ऑक्टोबर, २००७

झ्क्कास पुणेरी पाट्या !!!

अश्या कीतीत्री जब्र्दस्त "पुणेरी पाट्या" आहेत.
अस्स्ल देशी म्नोरंज्न !!! ही वेब साईट म्ला खुप आव्डली.... काहीत्री वेग्ळं.

http://www.busybeescorp.com/puneripatya/index.html

मुबंईक्रांनीही ब्न्वावी का अशी एखादी साईट?

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २००७

डोळे आले हो sss अगंणी...


आम्च्या ओफ़ीस म्ध्ये डोळ्यांची भयान्क साथ आली आहे. माझेही डोळे आज चुर्चुरत होते... डोळे मीटुन काढलेले हे कार्टुन

मंगळवार, २ ऑक्टोबर, २००७

उशीर.

म्ला माहीतेय त्याला खुप उशीर झालाय. प्ण ते मी काही दीव्सात सुरु क्र्णारच... सागंणारा प्ण वीस्र्ला असेल प्ण मी नाही वीस्र्लेलो. एक दीव्स क्ळेल्च स्ग्ळंयाना....

सोमवार, १ ऑक्टोबर, २००७

प्रारंभ

गेले वर्ष भ्र कोर्ल पेटंर म्धे दुस्र्यांची पेटींग्ंस नुस्ता शुंभा सार्खा ब्घ्त बस्लोय... माझी सुरवात क्धी होणार...म्ह्णुन हा त्याचाही प्रारं्भउप्कार

म्राठीत typing क्राय्ची सोय केल्याब्द्दल या लोकांंचे उप्कार मानावे तेव्ढे क्मीच

http://marathiblogs.net/node/2867
http://www.manogat.com/

रविवार, ३० सप्टेंबर, २००७

गण्प्ती बाप्पा मोर्या

क्शी सुर्वात क्रावी? काय काय लीहावं? गेल्या २ दीव्सा पासुन ठ्र्व्तोय... काहीही सुच्त नाही. आम्चं हे अस्चं आहे. डोक्यात क्ल्पना खुप पण बाहेर एक येइल त्र श्प्थ !!! प्ण आता कीती दीव्स हे चीव्डत रहाय्चं क्रु सुर्वात... बोला ... गण्प्ती बाप्पा मोर्या