गुरुवार, ४ ऑक्टोबर, २००७

डोळे आले हो sss अगंणी...


आम्च्या ओफ़ीस म्ध्ये डोळ्यांची भयान्क साथ आली आहे. माझेही डोळे आज चुर्चुरत होते... डोळे मीटुन काढलेले हे कार्टुन

२ टिप्पण्या:

bheeshoom म्हणाले...

हा! हा!! धमालच आहे!!
माझ्यापण अंगणी आले आहेत डोळे!! दोन दिवस कचेरीत गेलो नाहीये!
तुझे हे कार्टून बघुन माझे बाबा जाम खुष झाले!!

Harshal म्हणाले...

आभार मीत्रा... तुज्या द्याळु श्ब्दांब्द्द्ल...