रविवार, २८ डिसेंबर, २००८

खल्लास नाय पायजेल झिग झिग !!!


गुरुवार, १८ डिसेंबर, २००८

गझनी चे विषारी गाणे

आज मी जाम खुश आहे... का ते माहित नाही... मराठीत डायरेक्ट लिहायला खुप मजा येतेय... म्हणून असेल नाहीतर आज अच्युत पालव सरांना भेटून आणि त्यांचे Callifest exhibtion पाहून आलो असेन म्हणून ... किंवा ए आर रहमान चे परत एक गाणे स्लो poision सारखे चढले असेल म्हणून... असेल काही ही ... पण मजा येतेय ...

रहमान विषयी खुप लिहायचे आहे... खुप आहे... अगदी आमच्या लहानपणापासून लिहावे लागेल... लहान पणी आम्ही कॉलेज मधे होतो तेंव्हा पासून... आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र... ज्यातले अजुन २ जणच रहमान फ्यान उरलेत... बाकीचे practicle झाले...

मी सांगत होतो रहमान च्या गाण्या बद्दल चित्रपट गझनी , गाणे "बहेका बहेका "... पहिल्यांदा ऐकला तेंव्हा अति सामान्य वाटल... ते नेहमीच वाटत... पण तो guitar चा अणि saxphone चा तुकडा संपला की जी चाल दिलीय ना त्याने विष चढत गेल... त्या चाली साठी परत परत ऐकल... परत परत...परत परत

"धड़कन धक् धक् धक् हुई .... दिल था था था थय .... चाल डग मग डग मग हुई"
च्यायला काय येड्या सारखी चाल आहे पण काहीतरी मस्त आहे त्यात ...

आणि "गुजरे जहांसे वो ... पासून ... "मुजको भिगोती जाए" ..नंतर जे काय चालू होते ते म्हणजे बेक्कार ... मस्त
नंतर माझे हात आपोआप ड्रम वाजवायला लागतात .... धमाल नुसती .... च्यायला ... रहमान पण काहीतरीच आहे ... गाण्या चे काय करून टाकतो ... बेक्कार.... ( बेक्कार म्हणजे अति उत्तम माझ्या भाषेत )
"खट्टा सा बचपन , थोडी शरारत" या वेळी ... ड्रम बघितले कसले बड्वलेत ... मग मी रहमानला नेहमी सारखा शरण जातो ... डोंगरावर जाउन त्याला सलाम करतो ... गाण्याच्या ओळी मोठ मोठयाने ओरडतो ... अंगाची मळणि करतो... विष चढल्यावर माणुस कसा करतो तसा करतो... काय करणार ... कराव लागत ... शेवटी ते रहमान चे गाणे असते ... स्लो poison...

त्याच्या गाण्यावर नाही नाचणार मग कोणाच्या नाचू आनंद राज आनंद च्या की गेला बाजार अनु मालिक च्या ?

गूगल भाषांतराची गोष्ट

च्या आयला मी येड्या सारखा कितीतरी दिवस transliteration बटन माझ्या पोस्टिंग विण्डो मधे का येत नाही म्हणून शोधत होतो ... फॉरम मधे मेल टाकले, देवा जवळ प्रार्थना केली (फुल स्टॉप नाही देता येत वाटत या मोड madhe) आणि शेवटी बघतो तर काय मी माझे पोस्ट edit html मोड मधे जाउन बनवत होतो ... compose वर क्लिक केला तर आला ना तो "अ" ... मजा आ गाया साला !!! आता नवस फेडावे लागणार. :)

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २००८

थू तुमच्या आयला ! / माझी चीडण्याची कारणे (भाग 2)

किती शिव्या देणार आपण आपल्या सरकार ला ... बाकीचे कुणाचे माहित नाही मी मरेपर्यंत देणार... अरे किती दिवस मुळ्मुळित भाषणे ठोकणार."देश को आतंकवादियोसे सामना करना चाहिए |" "हम कड़ी से कड़ी शिक्षा देंगे |" अरे काय ही भाषा.. किती दिवस असे रडत राहणार.अरे अनाड़चोटानों काडीची तरी अक्कल आहे का तुम्हाला ?

अतिरेक्याना तुम्ही पकड़ता ना? मग त्यावर खटले कसले चालवता? पुरावे कसले शोधता ? वर्ष वर्ष वाया घालवता ? दर वेळी पाकिस्तानचा हात आहे हा हगरा शोध कसला लावता? तुम्ही on the spot पकडलेल्या त्या कुत्र्याना मुम्बैच्या रस्त्या वर नागडे पळवा ना ! मुम्बैकराना त्यांचे हाल करू दे ना ! आणि दाखवा हे सगळ्या जगात live.
जगात सर्वाना कळु दे ना की भारतात politicians छक्के असले तरी जनता तशी नाही ! आजच्या आज त्या अफज़ल गुरु ला फाशी दया ना , सगले पुचाट कायदे धाब्यावर बसवून ! मग का नाही घबरनार कोण पुढे स्फोट करायला. चन्द्रयान मोहिमा अणि २०/२० सामने कमी करा, तो पैसा पोलिसांच्या बंदुका सुधारायला लावा... कधी रे आक्कल येणार. माज्या सारख्या काडीची अक्कल नसलेल्या माणसाला हे सुचत, तुम्हाला नाही सुचत ?
आणि एक अश्म्युगिन प्रश्न पाकिस्तान वर आक्रमण कधी करणार? तुमच्या घरात तुमच्याच लोकांची अतिरेक्यानी मजा घेतल्यावर?

स्फोट / गोलीबार झाल्या वर तुम्ही कुन्थ्ल्या सारखी भाषणे देणार त्याने काय उखड्नार आहे कोणाचे ?

थू तुमच्या आयला !

सोमवार, १७ नोव्हेंबर, २००८

The Point of Money

Money for me has always been a means and never an end. The important point of money is to identify what you want to do with it. Do you want to make money to secure it, buy properties and leave it for your off-spring or do you want to use it for what you wanted it for?

My grandfather was obsessed with saving money. For hours he used to explain about some recurring deposit scheme or some such thing where if you put Rs.1 Lakh how it will become Rs.5 Lakhs in 7 years and this he used to tell to a person who does not think beyond that day, namely me. <

Also there was a cousin of mine Raja whose father was very rich but used to lead a life style of not even taking his car out, always used to keep it under a tarpaulin cloth and travel in a bus.

One day I asked him what is the point of having money if you don’t use it for having a better quality of life. He answered saying that if his grandfather and father thought the same then he probably would not have had any money. I answered ‘fine if you grandfather works hard saves and saves and gives it to your father and then he saves and saves and gives it to you and then you save and save give it to Raja and then he saves and saves and gives it to his son and what if Raja gives birth to a son like me. All the earlier four generations will become super big fools, Ha Ha!’

Money for me is potential energy and has no meaning unless it is made kinetic.

I would think in a very simplistic way on a philosophical level the origin of money could be explained in this way. When men in the primitive times used to hunt they were like all other animals. Hunt, eat, sleep, hunt again would have been the cycle.

And some time one among them has an idea of agriculture as in wanting to grow a crop. Now others might not understand or share his vision but he will need them to work for him on the crop. So to compensate them for working for his vision which could go wrong or right was where money has been invented and he pays them with that.

So with the money they got, it becomes their energy which they could choose to make it kinetic in whichever way they individually choose to. But again to enjoy money you first need to enjoy the experience of living a life and also to be able to identify what all life’s shop can offer you. For instance you can buy the greatest music system that a shop can offer but you can’t buy from life’s shop a mind which can actually relish the music which plays from it. That mind, you have to have yourself. If not, having money will just amount to securing yourself fearing poverty or to feel a sense of elation in comparison to others who have lesser money than you. Thus it becomes nothing but a measurement for your own self esteem.

If you have a beautiful rich house others will admire especially those who live in the same street, but you yourself will take it for granted in not more than one day after the interior décor is done and from then on you will be only looking at its faults. Also if you have issues with your wife, the same house will look like a horror house from your point of view as you are approaching it after your days work.

Any way before you guys take off on me on this, the point I am trying to make is that no materialistic things like a music system, a car, a house etc can really give you pleasure unless it enhances the pleasure of your own personal feelings with regard to them in one way or the other.

If you are with a person who bores you it won’t make a difference if you are sitting in the JW Marriott Coffee Shop and if you are interested in the person a roadside tea shop also will do wonders.

The point of life is to relish your feelings and money can make a point if and only it helps you achieve that.

I don’t care for people who want to make money just to save it as I don’t understand the point of trying to prepare for losses and death right from the time of being born. Then what’s the point of being born?

In terms of my movie making money yes it is important for me that it should and I will try to the limits of my capability to see that it does. But I don’t want to make that money to add to my bank balance. I want it for making my next movie.

I want money so that I can make movies but I don’t make movies so that I can make money. I have never made money and I think I never will. The reason for that being my mindset of constantly putting to use whatever money I have going by my theory of making it kinetic. So even if I make a film which does not work, which obviously can not be my intention, the least it is doing is give that many people work thereby making them kinetic, and yes at least it is making them earn their livelihood and I irrespective of losing money will still generate more money because of my ideas.

Ideas and feelings are the only true wealth anyone can really possess and on that account I have always been rich and I will always be, that is at least for myself. Whether that achieves anything in others perception or not it’s not my concern as like I said a million times before “I live for myself”.

Ram Gopal Varma
From his blog (
http://rgvarma.spaces.live.com)

मंगळवार, २ सप्टेंबर, २००८

गजानना श्री गणरायादेवा माज्यासकट सगळ्याना चांगली बुद्धि दे, वाईट बुद्धिच्या माणसाचे कान काप !
हीच तुज्या चरणी नेहमीची प्रार्थना .... गणपति बाप्पा मोरया

तुज्या साठी बनवलेले wallpapers गोड मानून घे रे महाराजा :)

रविवार, २४ ऑगस्ट, २००८

धारप गेले

माझा एक आवडता भयकथा लेखक गेला ... नारायण धारप
खरच वाईट वाटतय ...


Narayan Dharap, who carved a niche for himself by authoring science fiction as well as horror stories in Marathi, died in Pune on Monday night.

He was 82.

A prolific writer who penned over 100 novels and a large collections of suspense stories over the past three decades, Dharap handled genre of science fiction in Marathi in a style that caught the readers' imagination.

A popular feature of his writing was the creation of a fictional character called "Samarth" (The invincible) who represented the triumph of good over evil in the works that depicted events based on para-psychology and an element of the supernatural.

शनिवार, २१ जून, २००८

सहज सुचलं म्हणुन ...

(Click for large view)
सहज सुचलं म्हणुन ...

सोमवार, २८ एप्रिल, २००८

माझी चीडण्याची कारणे (भाग 1)

मला ना एकदा मुद्देसुद सांगुन ही कोणाच्या डोक्यात शीरले नाहीं ना की खरच तो माणूस डोक्यात जातो. मग लोक म्हणतात हा चीड्तो ,

बस मधे पुढे उभे रहायला जागा असतानाही मागे मागे राहणारी माणसे पाहीली की माझे डोके जाते. आता माला सांगा पुदून उतरायचे असा नीयम असताना, पुढे जागा रिकामी असताना ही माणसे आयुष्यात रहावे तसे बस मधे मागे मागे का राहतात? मग लोक म्हणतात हा चीड्तो

रिक्शा वाले जेंव्हा जवळचे भाडे नाकारतात तेंव्हा त्यांची पूजा मी नाही करू शकत, आणि जेंव्हा ते नकारा बरोबर तुछता दर्शक चेहरा करतात तेंवा मात्र मी त्यांची आxx ब xx् न एक करतो , का करू नये सांगाना? मला पटवून द्याना ? आणी "ती रिक्शा सोडून दूसरी रिक्शा पकडायची " असे हजार लोकानी ढुन्गण पुसलेल्या मल्कट चींधी सारखे उत्तर देऊ नका अरे हा काय उपाय आहे का ? मग लोक म्हणतात हा चीड्तो

फिल्मी गाणी लाउन त्या वर मर मरे पर्यंत हुबेहब नाचायचे, अरे हा काय तमाशा लावालाय टीवी वर , चीडायला मला एक कारण मिलते, तो कार्यक्रम चालू असताना मी घरी गेलो की घरच्या लोकांच्या चेहरयावर काळखी येते. ते रेटून मला विरोध करतात, कुठल्या तरी चैनल वर लागलेला पुष्पक किंवा सदाबहार अप्पू राजा किंवा एखादा तसाच कार्यक्रम मला त्याना दाखवायचा असतो पण घरातली माणसे , काय काय गलीच्छ बघत असतात , (आमची एक आजी टीवी वर कोणी ही नाचायला लागला ना की काय हा "ही्जड़खाना" लाव्लाय असे म्हणते,) तर तसा नाचाचा तो खाना , सदा तोंड काले (स्वतःचे आणी दुसर्यांचे ही ) करायला उत्सुक असणार्या स्त्री पुरुषानी आणी जास्तच हुशार असणार्या कारट्या नी तुम्बलेल्या, मागे zooom zooom असे पाश्र्व संगीत असणार्या सिरिअल्स मोठा आवाज करून बघत असतात, ट्रेन मधून हाडे गोला करून घरी आलेल्या माणसाला जर फ़क्त जूम जूम आवाज सतत कानावर पडू लागला तर माणसाचे डोके नहीं फिरणार? मग लोक म्हणतात हा चीड्तो

कदाचित तुमची पण हीच करणे असू शकतील चीडण्याची ? काय नाहीत ? ही कारणे नाहीत ? तुमच्या तर ......... बघितलत मग लोक म्हणतात हा चीड्तो

गुरुवार, १७ जानेवारी, २००८

संदीप खरे च्या कवीता

संदीप खरे च्या कविता मला आवडतात, कवीतेचा आणी माझा एव्ढाच काय तो संबंध... शाळेत कवीता ऐकताना झोप यायची आता झोपेत संदीपच्या कवीता दीसतात .. हो दीसतात... या अशा...