गुरुवार, १७ जानेवारी, २००८

संदीप खरे च्या कवीता

संदीप खरे च्या कविता मला आवडतात, कवीतेचा आणी माझा एव्ढाच काय तो संबंध... शाळेत कवीता ऐकताना झोप यायची आता झोपेत संदीपच्या कवीता दीसतात .. हो दीसतात... या अशा...