गुरुवार, १८ डिसेंबर, २००८

गूगल भाषांतराची गोष्ट

च्या आयला मी येड्या सारखा कितीतरी दिवस transliteration बटन माझ्या पोस्टिंग विण्डो मधे का येत नाही म्हणून शोधत होतो ... फॉरम मधे मेल टाकले, देवा जवळ प्रार्थना केली (फुल स्टॉप नाही देता येत वाटत या मोड madhe) आणि शेवटी बघतो तर काय मी माझे पोस्ट edit html मोड मधे जाउन बनवत होतो ... compose वर क्लिक केला तर आला ना तो "अ" ... मजा आ गाया साला !!! आता नवस फेडावे लागणार. :)

1 टिप्पणी:

Jaswandi म्हणाले...

हो ना..असं काही झालं तर खरचं खुप चिडचिड होते ना!

"compose वर क्लिक केला तर आला ना तो "अ" ... मजा आ गाया साला !!! आता नवस फेडावे लागणार. :) "

सही! :)