सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

मी पेढे वाटतो

सोमवारी ऑफिसला जाताना गाडीत असताना मित्रांचे फ़ोन आले ... congratulations.... अभिनन्दन ....
माला कळले...तड़क मिठाईवाल्याकडे गेलो... १ किलो पढे घेतले... ऑफिस मधे येउन दप्तर ठेवले ... सर्वाना पेढे वाटले ... पहिल्यांदा लोकाना कळेना ... त्याना वाटले मला मुलगाच झाला की काय? कही लोक कारण ऐकून wow !thts the स्पिरिट म्हणाले ..... काही लोकानी भुवया उंचावुन माज्यकडे पाहिले ... सगलेच आश्र्याचाकित झाले ... मी असे काय मोठेसे केले होते? १५/१६ वर्षा पूर्वी होणारी गोष्ट आज झाली होती... म्हणून मी पेढे वाटले होते...

रहमान ला एक नव्हे २ oscars मिळाले होते... माणुस वेडा नाही होणार? पेढे नाही वाटणार? आता नाही वाटायचे तर कधी वाटायचे...? जय हो रहमान बाबा की ...

४ टिप्पण्या:

Deepak म्हणाले...

सही..... कौतुक वाटलं हे वाचुन..! जय हो!

simply nitin म्हणाले...

great

Vishal Kalel म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Vishal Kalel म्हणाले...

ऑस्कर चा एकही क्षण चुकविला नाही मी. रेहमानला पहिले ऑस्कर मिळाले आणि मी आनंदाने नाचायला लागलो होतो. दुसरे ऑस्कर हि मिळताच तडक सर्व लोकांसमोर पुढे जाऊन TV ची पप्पी घेतली! काय क्षण होता तो. तुमच्यासारखेच मीही खूप पेढे वाटले. मी तर ऑस्कर नॉमिनेशन मिळाले त्या दिवशीच पेढे वाटले आणि तेव्हाच म्हणालो होतो कि रेहमानला दोन ऑस्कर मिळाले!!