रविवार, १ नोव्हेंबर, २००९

माझी पहिली विडियो फिल्म

हल्ली नवीन काही लिहावसं वाटतच नाही... त्या मुळे काही लिहिलेले नाही. सर्व ठीक चाललय, काम पण बरच असतं हल्ली ....

रविवारी सहज चाळा म्हणून जुन्या विडियो क्लिप्स घेतल्या आणि त्यात एक गाणे background ला टाकले...विडियो बरोबर खेलण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न ... मी तरी हे बनवताना लागलेले २ तास एन्जॉय केले. तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो... पण बघायच्या आधी स्पीकर चालू करायला विसरु नका...विडियो जागेवरच पूर्ण डाउनलोड होऊ दया अणि मगच प्ले करा नाहीतर तुटक तुटक चालले की मजा जाते ... असा माझा अनुभव आहे.

गणपतीला आमच्या गावच्या एकत्र घरात जमणार्या माझ्या काक्या, माझी आई, बाबा, आणि खुप चुलत काका, काक्या, भावंड या विडियो मधे आहेत... तशीच माजी बायको पण आहे। ती आपले मनोगत या गाण्यातून सांगते अशी कल्पना आहे कारण तिचा हा पहिलाच गौरी गणपतिचा सण होता, मग फ़ुगड्या, झिम्मा, गाणी बरच काय केलन तिने. सुरुवातीला गाडीत झोपलेली आहे तीच आहे सौ.रुचिरा हर्षल चव्हाण.

१० टिप्पण्या:

भानस म्हणाले...

हर्षल अरे लेक नाही दिसली कुठे? का हा आधीचा व्हिडीओ? आमच्या वांजोळे( देवरुख )येथील घराची फार आठवण आली. गाणे आणि चित्रीकरण यांचा मिलाफ मस्त जमलाय. रुचिराचे मनोगत मांडण्याचा तुझा मानस आवडला.

Harshal म्हणाले...

भानस प्रतिक्रियेबद्दल आभार!
लेक जन्माला यायच्या अगोदरचा गणपति आहे हा... त्या मुळे ती नाही आणि तिची आई ओरडते लेकिचे फोटो जास्त प्रसिद्ध करू नकोस म्हणते.
दृष्टाळ्ते तिची लेक ... मला पटत नाही ते ... पण विरोध करायची हिम्मत नाही :) पण हा "द्रुष्टाळ्णे" शब्द मला आवडला :) मस्त आहे

Tushar Phatak म्हणाले...

hi harshal, blog tu khup chan lihitos . . . lihit raha . . . thambayach nahi gadya . . .

simply nitin म्हणाले...

mitra

praytn stutya ahe.pan ganyacha theka kiva bol ha patern dharun cutting kele aste tar ajun chhan vatale aste.

nits

Ajay Sonawane म्हणाले...

baryacha diwasanantar tujhy blog var kahi updates disale , kuthe gayab aahes aajkal ? baki video aavadalaa ani maja hi aali. navin posts takat raha

Vishal Kalel म्हणाले...

Music courtesy - A.R.Rahman..

वाचून आनंद झाला.
बाकी प्रयत्न छान आहे. हि तर सुरुवात आहे. Keep it up!

veerendra म्हणाले...

तुमची अनुदिनी इतकी आवडली की हा व्हिडीओ डाऊनलोडला लावला आणि विसरूनच् गेलो ..
२ वेळा असच झाल .. मस्त झालाय् !
..आणि फारच भारी लिहिता बुवा तुम्ही!

Harshal म्हणाले...

Veerendra... Thnx yaar !!! pratikriya denyasathi halli kon vel kadhto? ;) kharach aabhar

अनामित म्हणाले...

kharokharach faar chhan aahe

साळसूद पाचोळा म्हणाले...

अहो आम्हालाही व्हिडिओ पाहयचा आहे... पण त्याची लिंक कुटेच दिसत नाहि...

बाकी आपले लिखाण मस्त आहे बरका...