सोमवार, १५ मार्च, २०१०

न्यूनगंड

मराठी पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत घालतील, त्यांना इंग्रजी भाषेचा न्यूनगंड सतावणार नाही... इंग्रजी म्हणजे प्रगती ... आणि मराठी (किंवा कोणतीही प्रादेशिक भाषा ) म्हणजे अधोगती ...इंग्रजी फाड फाड बोलता नाही आले तर आमचे मुल या जगात पिछाडीला राहील... अशी गुलामगिरीची भावना, भयगंड, न्यूनगंड, मनोविकार ... लोकांच्या मनातून या वर्षी तरी निघून जाईल हीच नवीन मराठी वर्षाकडून अपेक्षा .... निर्भय बना आई बापानो !!!

२ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

अगदी मस्त शुभेच्छा दिल्या आहेत. एकदम अभिनव.. आवडल्या. गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

Simply Anjali म्हणाले...

hi harshal...really awesome blogging lik it......