गुरुवार, २० मे, २०१०

canon 550D घेतला

canon 550D घेतला ...दिवस रात्र त्याच्यावरच प्रयोग करत असतो... दुसरे काही सुचत नाही... जोपर्यंत समाधानकारक शोर्ट फिल्म बनत नाही तोपर्यंत सुख समाधान नाही... असो..
हा जो क्यामेरा आहे त्यात HDvideo शूट करता येतात (त्यासाठीच घेतलाय तो ..) तर आणल्या आणल्या ... मी काहीही सेट न करता हे चित्रित केलं. मग चुकत माकत video एडीट केला... पार्श्व संगीत टाकलं
आणि अश्या रीतीने फिल्म मेंकिंग (फार भारी शब्द वाटतोय का? असो...) ला सुरुवात केली... बघा आणि चांगला ... वाईट ....अभिप्राय द्या... :)

१० टिप्पण्या:

कांचन कराई म्हणाले...

अभिनंदन! SLR वाले झालात. अनुभव पोस्ट करत रहा. व्हिडीओ पहाते.

अनिकेत म्हणाले...

मस्त रे, अभिनंदन, व्हिडीओ छान जमला आहे. फोटो पण काढा जरा आणि पोस्ट करत रहा

अनिकेत

Harshal म्हणाले...

आभार आभार ... मी फेसबुक वर माझे बरेच काम ठेवलेले आहे ... :) तुम्ही दोघे आहात का फेसबुक वर ?

कांचन कराई म्हणाले...

हो मी फेसबुकवर आहे पण तू मला शोधू शकशील का? माझं प्रोफाईल लॉक आहे. व्हिडीओ धमाका है बॉस. मला तर वाटलं कुठल्या तरी चित्रपटाचे टायटल्सच आहेत की काय. लई भारी. माझा पण ५५० डी च आहे. पण अजून व्हीडीओ शूट करून नाही पाहिलेला.

NJ म्हणाले...

farach chan. Background music sundar aahe.

Nachiket म्हणाले...

आहेस कुठे?

Harshal म्हणाले...

nachiket : आहे इथेच कुठे जाणार ? जमवा जमाव चालूच आहे !!! शोर्ट मूवी साठी camera equipments शोधतोय

Raj म्हणाले...

अभिनंदन. माझ्याकडेही कॅननच आहे.
बाय द वे, रहमानचे लेटेष्ट ऐकले का? नसले तर सगळे सोडून ऐकच. हायली रेकमेंडेड.

http://rbk137.blogspot.com/2010/08/blog-post.html

Ashish Sawant म्हणाले...

छन !! खुपच सुन्दर झाला आहे.
एखादे फिल्म चे अथवा सिरियल चे टायटल विडिओ वाटतोय.

vikrant म्हणाले...

Superb result Harshal.loved your work.nice to see people like you.
aapli changli jamel.